PHOTOS : चर्चा आहे ती ‘तिची’! ‘ती परत आलीये’मधील या अभिनेत्रीच्या फोटोंवर व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:18 IST
1 / 10होय, चर्चा आहे ती ‘तिची’. झी मराठीवर लवकरच ‘ती परत आलीये’ ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे आणि आता या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या नावाचा खुलासाही झालाये.2 / 10या मालिकेत अभिनेत्री कुंजिका काळविंट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.3 / 10 कुंजिका छोट्या पडद्यावरचा एक लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे.4 / 10 याआधी अनेक मालिकांमध्ये कुंजिका दिसली आहे. छोट्या पडद्यावरच्या ‘स्वामिनी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.5 / 10या मालिकेत कुंजिकाने आनंदीबाईंची भूमिका साकारून तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली होती.6 / 10 ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत तिने प्रियाची भूमिका साकारली होती.7 / 10छोट्या पडद्याशिवाय मोठ्या पडद्यावरही कुंजिका झकळली होती. ‘एक निर्णय’ या चित्रपटात तिने काम केले होते.8 / 10 कुंजिका आता झी मराठी वरील ‘ती परत आलीये’ मालिकेत मुख्य भुमिकेत दिसणार आहे.9 / 10‘ती परत आलीये’ ज्येष्ठ अभिनेते विजय कदम हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद असल्याचे कुंजिकाने म्हटलेय.10 / 10कुंजिकासोबत अभिनेता श्रेयस राजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत श्रेयसने राजकुमारची भूमिका साकारली होती.