1 / 7कपिल शर्मा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. कपिल शर्मा द ग्रेट इंडियन शोचं सूत्रसंचालन करत आहे.2 / 7कपिल शर्माने या शोमध्ये सर्वांना थक्क करुन सोडलंय ते म्हणजे वजन कमी करुन. कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बघून सर्वजण थक्क झाले.3 / 7वजन कमी करण्यासाठी कपिल शर्माने २१-२१-२१ नियम फॉलो केला होता. कपिलच्या ट्रेनरनेच हा खुलासा सर्वांसमोर केला.4 / 7कपिलचं शूटिंगचं वेळापत्रक, त्याचं अनियमित झोपणं या गोष्टींमुळे कपिल शर्माला वजन कमी करायला त्रास होत होता. याशिवाय त्याच्या शरीरामध्ये सूजही होती5 / 7सुरुवातीला योगासनांचा वापर करुन कपिलने शरीरातील लवचिकता वाढवण्यास मदत केली. त्यानंतर व्यवस्थित डाएट करुन कपिलने वजन कमी केलं.6 / 7जेवणामध्ये कपिल मच्छीचा समावेश करायचा. याशिवाय हिरव्या भाज्याही खायचा. त्यामुळे कपिलला योग्य ते प्रोटीन मिळायचं. 7 / 7कोणतीही विशेष शारीरिक मेहनत न करता ६३ दिवसात कपिलने ११ किलो वजन कमी केलं. कपिल शर्माने वजन कमी करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याला लावलेली शिस्तही त्याला फायदेशीर ठरली