By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:40 IST
1 / 7अभिनेत्री जिया शंकरने हॉट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.2 / 7अभिनेत्रीने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.3 / 7 या लूकमध्ये ती एकदम ग्लमॅरस दिसतेय. तिची कर्व्ही फिगर दिसून येत आहेत. 4 / 7तिनं आपल्या स्टाइलनंही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. 5 / 7यावेळी जियाने न्यूड मेकअप केला व ड्रेसला साजासे कानातले घातले आहेत.6 / 7या लूकमध्ये जिया इतकी हॉट दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे.7 / 7तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.