By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:45 IST
1 / 7टिकटॉक स्टार ते सेलिब्रिटी असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबैर. आजवर जन्नत अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे.2 / 7कलाविश्वाप्रमाणेच जन्नत सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असते. अलिकडेच तिचे इन्स्टाग्रामवर ४ कोटी फॉलोअर्स झाले आहेत.3 / 7जन्नत अनेकदा इन्स्टावर तिचे बोल्ड, ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 4 / 7जन्नतने नुकतंच एक सिल्व्हर रंगाच्या लेहंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे.5 / 7या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिने तिच्या स्मित हास्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.6 / 7जन्नतने 'दिल मिल गये' या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तमन्ना असं तिच्या भूमिकेचं नाव होतं.7 / 7जन्नतने 'फुलवा', 'तू आशिकी', 'काशी' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.