Join us  

HOT : वेड लावतील ‘जमाई राजा’ फेम शाइनी दोशीच्या या अदा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 5:44 PM

1 / 10
तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॉट व बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.
2 / 10
शाइनी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
3 / 10
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
4 / 10
तिच्या बोल्ड आणि स्टाइलिश लूकची तारीफ करताना चाहते थकत नाहीत.
5 / 10
शाइनी दोशीने 2013मध्ये संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला होता.
6 / 10
‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेत तिने कुसूम देसाईची भूमिका साकारली होती.
7 / 10
2016 मध्ये ‘जमाई राजा’ या मालिकेच्या तिस-या सीझनमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यात ती रवी दुबेच्या अपोझिट दिसली होती.
8 / 10
‘जमाई राजा’या मालिकेमुळे शाइनी नवी ओळख मिळाली.
9 / 10
पुढे ‘श्रीमद् भागवत’ या मालिकेतही तिने मुख्य भूमिका साकारली.
10 / 10
याशिवाय ती सरोजिनी, बहू हमारी रजनीकांत, लाल इश्क आणि दल ही तो है या मालिकांमध्ये दिसली होती. 2017 मध्ये खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.
टॅग्स :टेलिव्हिजन