1 / 10तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॉट व बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.2 / 10शाइनी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. 3 / 10सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.4 / 10 तिच्या बोल्ड आणि स्टाइलिश लूकची तारीफ करताना चाहते थकत नाहीत.5 / 10शाइनी दोशीने 2013मध्ये संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला होता. 6 / 10 ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेत तिने कुसूम देसाईची भूमिका साकारली होती. 7 / 102016 मध्ये ‘जमाई राजा’ या मालिकेच्या तिस-या सीझनमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यात ती रवी दुबेच्या अपोझिट दिसली होती. 8 / 10‘जमाई राजा’या मालिकेमुळे शाइनी नवी ओळख मिळाली. 9 / 10पुढे ‘श्रीमद् भागवत’ या मालिकेतही तिने मुख्य भूमिका साकारली.10 / 10याशिवाय ती सरोजिनी, बहू हमारी रजनीकांत, लाल इश्क आणि दल ही तो है या मालिकांमध्ये दिसली होती. 2017 मध्ये खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.