Join us

15 वर्षात कमालीची बदलली आहे जय श्रीकृष्णामधील चिमुकली; आता दिसते कमालीची ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:22 IST

1 / 8
कलाविश्वात असे अभिनेता, अभिनेत्री चर्चेत येत असतात. तसेच काही बालकलाकारही आहेत जे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतात.
2 / 8
जय श्रीकृष्णा ही मालिका साऱ्यांनाच आठवत असले. या मालिकेतील बालकलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
3 / 8
या मालिकेत एका मुलीने श्रीकृष्णाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
4 / 8
ही मालिका प्रसारित होऊन आज १५ वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला. मात्र, त्यातील बाळकृष्ण आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
5 / 8
या मालिकेत धृती भाटिया हिने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
6 / 8
धृती आता मोठी झाली असून चांगलीच ग्लॅमरस दिसते.
7 / 8
धृती सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिच्याविषयीचे अपडेट ती नेटकऱ्यांना देत असते.
8 / 8
गेल्या काही काळात धृती फारशी कोणत्या मालिकेत दिसली नाही.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन