Join us  

क्या खूब लगती हो! वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्रार्थनाचं क्लासी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 3:15 PM

1 / 7
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.
2 / 7
'माझी तुझी रेशीमगाठ' ही तिची मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे याने स्क्रीन शेअर केली होती.
3 / 7
प्रार्थना मराठीसह हिंदी कलाविश्वातही झळकली आहे. पवित्र रिश्ता ही तिची मालिका बरीच गाजली होती.
4 / 7
सोशल मीडियावरही प्रार्थनाचा तगडा वावर आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.
5 / 7
सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.
6 / 7
या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचं नेटकरी कौतुक करतायेत.
7 / 7
प्रार्थनाचे हे सुंदर फोटो deltin_life या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदेसिनेमाबॉलिवूड