Photos: 'इंडियन आयडॉल'फेम सायली कांबळेचं घर पाहिलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:40 IST
1 / 7छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडॉल. आतापर्यंत या शोचे अनेक पर्व पार पडले आहेत. 2 / 7अलिकडेच या शोचं १२ वं पर्व पार पडलं. यंदाच्या पर्वात पवनदीप राजन विजेता ठरला.तर मराठमोळी सायली सेकंड रनरअप ठरली.3 / 7मराठमोळ्या सायलीने इंडियन आयडॉलचं पर्व तर गाजवलंच पण तिच्या सौंदर्याने अनेक तरुणांच्या मनावर भुरळ पाडली.4 / 7सायली सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचेही फोटो शेअर करत असते. 5 / 7अलिकडेच सायलीने नवीन घर घेतलं असून तिच्या घराचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.6 / 7सायलीच्या घरातील तिने शेअर केलेला फोटो7 / 7घरात गृहप्रवेश करतांना सायलीचे आई-वडील.