1 / 7'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. मालिकेत तिने साकारलेलं गुंजन या पात्राने चाहत्यांच्या मनात घर केलं. 2 / 7परंतु, मागील काही वर्षांपासून रुपल अभिनय क्षेत्रापासून थोडी दुरावली आहे. ती शेवटची २०२१ मध्ये आलेल्या 'रंजू की बेटिंया' मालिकेत दिसली. 3 / 7मात्र, त्यानंतर आपल्याला कोणताही ऑफर येत नसल्याचा धक्कदायक खुलासा तिने केला.4 / 7एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने काम मिळत नसल्याचा खुलासा केला होता. 'माझ्याकडे काम नाही आहे. मी काम शोधते आहे. पण, मला चांगली भूमिका मिळाली तर मी ती नक्कीच करेन.' असं तिने म्हटलं होतं.5 / 7रुपलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बेंगळुरूहून मुंबईत आली होती. 6 / 7अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी, रुपलने कोरिओग्राफर्सना असिस्ट केले आहे. 7 / 7अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी, रुपलने कोरिओग्राफर्सना असिस्ट केले आहे.