'गोपी बहू'ने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, पहा देवोलिना भट्टाचार्जीचे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 18:45 IST
1 / 7टेलिव्हिजनची संस्कारी बहू गोपीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोशूटमध्ये देवोलिना भट्टाचार्जी खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7देवोलिना भट्टाचार्जी खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7देवोलिना इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक भारी फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7साथ निभाना साथिया मालिकेत गोपी आणि कोकिलाबेन ही जोडी खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7देवोलिना भट्टाचार्यची प्रेक्षकांमध्ये संस्कारी बहूची इमेज आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉस १३मध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)