‘देवमाणूस’मधील डिंपलला एकदा पाहा तर...! ‘मेकओव्हर’ असा की पाहून थक्क व्हाल!! By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 3:17 PM1 / 7देवमाणूस ही मालिका संपली. पण मालिकेतील कलाकारांना तुम्ही इतक्या लवकरच नक्कीच विसरला नसाल. सध्या चर्चा आहे ती या मालिकेतील डिंपलची.. (pics- instagram)2 / 7होय, देवमाणूस या मालिकेत अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने डिंपलची भूमिका साकारली होती. मालिकेतील तिचा लुक तुम्ही पाहिलाच असेल. पण आत्ताचा तिचा मेकओव्हर बघून तुम्हीही थक्क व्हाल.3 / 7मालिकेनंतर अस्मिता घराघरात डिंपल म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचा गावराना अंदाज प्रेक्षकांना फारच भावला होता. आता तिचे नवे फोटो तुम्ही एकदा पाहायलाच हवेत.4 / 7अस्मिताने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती बेबी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय.5 / 7अस्मिताचा जन्म पुण्यातील देहूचा. शालेय जीवनापासून अभिनयाची आवड असलेल्या अस्मिताला डिंपल या व्यक्तिरेखेने नवी ओळख दिली.6 / 7अस्मिताने काही शॉर्टफिल्म्स व म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. अस्मिता स्वप्निल जोशीची मोठी फॅन आहे.7 / 7अस्मिताने काही शॉर्टफिल्म्स व म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. अस्मिता स्वप्निल जोशीची मोठी फॅन आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications