Join us

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान चारू असोपानं राजीव सेनने सोबत केला रोमँटिक डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 18:42 IST

1 / 6
चारू असोपा आणि राजीव सेन यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)
2 / 6
टीव्ही अभिनेत्री चारू असोपाने लग्नाच्या फंक्शनमध्ये राजीव सेनसोबत रोमँटिक डान्स केला. (फोटो क्रेडिट- YouTube)
3 / 6
'पहला पहला प्यार' या गाण्यावर चारू आणि राजीव यांचा हा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)
4 / 6
चारू असोपाने अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यामध्ये तणाव आला होता. (फोटो क्रेडिट- YouTube)
5 / 6
चारु राजीवचं घर सोडून दुसऱ्या घरीदेखील शिफ्ट झाली होता. (फोटो क्रेडिट- यूट्यूब)
6 / 6
चारूनं स्वतःच्या युट्यूब चॅनलवर हा संपूर्ण डान्सचा व्हिडिओ अपलोड केला आहे. (फोटो क्रेडिट- यूट्यूब)
टॅग्स :टिव्ही कलाकार