By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:12 IST
1 / 7टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 15' फेम डोनल बिष्टला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही आहे. डोनल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7पुन्हा एकदा डोनल बिष्टने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7या फोटोंमध्ये डोनल बिष्ट गोल्डन कलरच्या शिमरी आउटफिटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7डोनल बिष्टनं गोल्डन थाई हाय स्लिट आउटफिटमध्ये आपली फिगर फ्लॉन्ट करताना कॅमेऱ्यासमोर किलर पोझ दिल्या. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7डोनलने न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7डोनल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतायेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7डोनाल बिष्टचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)