By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:02 IST
1 / 6टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असून ती अनेकदा चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6अवनीत कौरने नुकतेच तिचे स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना भुरळ घालत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6फोटोंमध्ये अवनीत कौर बॅकलेस ड्रेसमध्ये बीचवर बसलेली दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6अवनीत कौरच्या फोटोंवर अवघ्या काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाले तर अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर ३२.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)