1 / 7इंटरनेट सेन्सेशन असण्यासोबतच अलादीन फेम अभिनेत्री अवनीत कौर ही फॅशन दिवा देखील आहे. अवनीतचा सुपर स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकची सोशल मीडियावर चर्चा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोंमध्ये अवनीत कौर स्विमसूटमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 7 आता अवनीत तिच्या नवीन फोटोंमध्ये मल्टीकलर स्विमसूटमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7अवनीत कौर थायलंडमध्ये समुद्रात एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 7'अलादीन- नाम तो सुना होगा' या टीव्ही सीरियलमधून अवनीत कौरला खूप प्रसिद्धी मिळाली. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 7अवनीत कौरने चंद्रनंदनी या टीव्ही मालिकेतही काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 7