Join us

PHOTOS: शॉर्ट ड्रेसमध्ये अवनीत कौरची मनमोहक अदा, फोटो पाहून चाहत्यांना पडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 13:36 IST

1 / 7
टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अवनीत कौर अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अवनीतने तिच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोंमध्ये अवनीतने पोपटी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
अवनीत कौर या आउटफिटमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अवनीतने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच कंगना राणौतच्या 'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकार