Join us

सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौर तुर्की करतेय व्हॅकेशन एन्जॉय, शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 19:02 IST

1 / 7
अभिनेत्री अवनीत कौर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अनेकदा तिचे नवीन लूकचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अवनीत कौर सध्या तुर्कीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून, तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अलीकडेच अवनीतने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोंमध्ये अवनीतने व्हाईट कलरचा क्रॉप टॉप आणि लाँग स्कर्ट घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
या लूकमध्ये अवनीत खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. अवनीत चाहत्यांमध्ये आपली क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
अवनीत लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :टिव्ही कलाकार