Join us

Avneet Kaur : अवनीत कौरनं ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 18:55 IST

1 / 6
टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
अलीकडेच अवनीत कौरने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये अवनीतने लाइट ब्लू कलरचा शर्ट घातला आहे, ज्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
अवनीतने न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
अवनीत कौर फोटोमध्ये किलर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
टॅग्स :टिव्ही कलाकार