Join us

खूप ग्लॅमरस आहे अरुण गोविल यांची कन्या, लाइमलाइटपासून राहते दूर, करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 14:54 IST

1 / 5
रामानंद सागर दिग्दर्शित रामायणमधील श्रीरामाचे पात्र साकारणारे अरुण गोविल यांच्या त्या भूमिकेची चर्चा आजही होत असते. त्यांची फॅन फॉलोविंगही मोठी आहे. अरुण गोविल खूप प्रसिद्ध असले तरी त्यांची लेक मात्र लाइमलाइटपासून दूर राहते.
2 / 5
तिचं नाव सोनिका गोविल आहे. ती ग्लॅमर आणि हॉटनेसमध्ये बॉलिवूडमधील भल्या भल्या अभिनेत्रींनाही मात देते.
3 / 5
सोनिकाच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचं तर तिला पार्टी करायला आवडते. तसेच ती ट्विटरवरही सक्रिय असते. मात्र त्यावर ती वडिलांशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. तसेच तिने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटही प्रायव्हेट ठेवलं आहे.
4 / 5
सोनिका खूप ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. ती तिच्या वडिलांची प्रतिमा चांगल्याप्रकारे जपते. त्यामुळे ती तिच्या पर्सनल लाईफला प्रायव्हेट ठेवते.
5 / 5
अरुण गोविल यांना दोन मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलग्याचं नाव अमल गोविल आहे. तर मुलीचं नाव सोनिका गोविल आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी