Join us

'भोली सी सूरत आँखों में मस्ती.."! अनुपमा फेम रुपाली गांगुलीचं साडीतील फोटोशूट व्हायरल, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 18:44 IST

1 / 6
टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या 'अनुपमा' मालिकेमुळे चर्चेत आहे, रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
रुपाली गांगुलीने नुकतेच ट्रेडिशनल लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
फोटोंमध्ये रुपाली काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
फोटो शेअर करताना रुपालीने लिहिले- 'भोली सी सूरत आँखों में मस्ती दूर खड़ी शरमाये' (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
रुपालीचे हे फोटो शेअर होताच व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
रुपालीच्या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकार