अनुपमा फेम भाभीने शेअर केले बोल्ड फोटो, जँकेटची बटणं खोलून दिली अशी पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:07 IST
1 / 7अनुपमा मालिकेत बरखा भाभीची भूमिका करणारी अभिनेत्री अश्लेषा सावंत खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7अश्लेषा सावंतने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7या फोटोंमध्ये अश्लेशाने काळ्या रंगाचा कोट घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7यात ती आपली फिगर फ्लॉन्ट करत पोझ देताना दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7अश्लेषाचे हे थ्रोबॅक फोटो आहेत, जे तिने आता शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7रुपाली गांगुलीनेही अश्लेषाच्या फोटोंवर कमेंट केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7