By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 00:49 IST
1 / 6'पुन्हा कर्तव्य आहे' ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे. अलिकडेच सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.2 / 6या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर मुख्य भूमिका साकारत आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत ती वसुंधराच्या भूमिकेत आहे.3 / 6मुख्य भूमिका साकारणारी वसुंधरा म्हणजेच अभिनेत्री अक्षया हिंदाळकर मालिकेत जरी घरंदाज, सोज्वळ अशा भूमिकेत असली तरी सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसची चर्चा आहे.4 / 6अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते.5 / 6अक्षयाने आपल्या काही जुन्या फोटोंमधील बोल्डनेस पुन्हा एकदा नव्याने दाखवून दिला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.6 / 6'चंद्र जेव्हा अर्धा होतो, त्यावेळी देखील त्याला चंद्रच म्हणतात' अशा आशयाच्या कॅप्शनसह अक्षयाने ही पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्ट अल्पावधीतच खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.