Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेतील कार्तिक-दीपाची लेक 'दीपिका' आठवतेय? आता दिसते फारच सुंदर, फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:04 IST

1 / 8
कोणतीही मालिका अशो किंवा चित्रपट त्याचं कथानक, कलाकारांचा अभिनय याची उत्तम सांगड झाली की ती मालिका,चित्रपट वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहते.
2 / 8
स्टार प्रवाह वाहिनीवरील अशाच गाजलेल्या मालिकांच्या यादीतील एक नाव नाव म्हणजे 'रंग माझा वेगळा'. या मालिकेतील दीपा-कार्तिक, सौंदर्या इनामदार तसंच श्वेता ही सगळी पात्रे अल्पावधीतच प्रसिद्ध झाली.
3 / 8
दरम्यान, ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असायची.
4 / 8
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे, आशुतोष देशमुख, हर्षदा खानविलकर तसेच अनघा भगरे, अंबर गणपुळे अशा तगड्या कलाकारांची फळी पाहायला मिळाली.
5 / 8
शिवाय अभिनेत्री तनिष्का विशे आणि अनुष्का पिंपुटकरने कार्तिक-दीपाच्या मुलींची भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं.
6 / 8
या मालिकेत आई दीपाप्रमाणेच साधी आणि सोज्वळ दिसणाऱ्या दीपिकाची भूमिका तनिष्काने साकारली होती
7 / 8
मात्र,ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते. तनिष्का सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
8 / 8
सध्या ही अभिनेत्री 'तुला जपणार आहे' मालिकेत काम करताना दिसते आहे. तनिष्का अलिकडेच 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटात दिसली होती.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया