1 / 7शेफाली जरीवाला ही फिल्मी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. शेफालीने वयाच्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सर्वांना धक्का बसला2 / 7शेफाली जरीवालाचं हार्ट अटॅकने निधन झालं. शेफालीच्या अकस्मात निधनाने सर्वांना जबर धक्का बसला आहे. शेफाली ही तिच्या कुटुंबाचा आदर करणारी व्यक्ती होती3 / 7शेफालीविषयी एक खास गोष्ट समोर आली आहे जी वाचून तुम्हालाही अभिनेत्रीविषयी आदर वाटेल. शेफालीने वडिलांना एक खास वचन दिलं होतं. जे तिने शेवटपर्यंत पाळलं.4 / 7शेफाली जरीवाला हिला काँटा लगा या गाण्याने अमाप लोकप्रियता मिळाली. या गाण्यात तिने अक्षय कुमारसोबत काम केलं. शेफालीचं कुटुंब मात्र याविरोधात होतं. पण तिने कुटुंबाची समजूत घातली आणि काँटा लगा गाण्यात काम केलं.5 / 7या गाण्यानंतर शेफालीला अनेक प्रोजेक्ट्स आले. परंतु शेफालीच्या वडिलांची इच्छा होती की, तिने आधी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावं आणि मग तिच्या इच्छा पूर्ण कराव्यात.6 / 77 / 7शेफालीने वडिलांना दिलेला शब्द पाळला. तिने अनेक ऑफर आल्या असूनही प्रसिद्धी, लोकप्रियतेला ठोकर मारुन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतरच तिने पुढील प्रोजेक्ट्स साईन केले.