By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:23 IST
1 / 7अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.2 / 7तमन्ना खूपच सुंदर दिसते. तिचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. 3 / 7तमन्नाने नुकतेच तिचे नवे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्येही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.4 / 7तमन्नाने गळ्यात परिधान केलेला साडीला साजेसा नेकलेस सुद्धा तितकाच क्लासी दिसत होता.5 / 7जांभळ्या रंगाची साडी, त्यावर न्यूड मेकअप आणि केसात गजरा माळून तिने आपला लुक पुर्ण केला. 6 / 7तिच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये तमन्ना अतिशय सिंपल पण तितकीच स्टनिंग दिसत आहे.7 / 7तमन्ना साडीत ती किती ग्रेसफुल दिसते हे पुन्हा एकदा तिच्या लुकने सिद्ध केलं.