Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:23 IST

1 / 8
काल चंद्र खूपच छान आणि इतरवेळीपेक्षा आकाराने मोठा दिसत होता. याच पिंकमूनची सध्या चर्चा असून अनेक कलाकारांनी या पिंकमूनचे फोटो त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. हा विकी कौशलने काढलेला फोटो...
2 / 8
लारा दत्ताने शेअर केला हा छानसा फोटो
3 / 8
लारा दत्ताने सोशल मीडियावर ही पोस्ट देखील शेअर केली आहे.
4 / 8
परिणिती चोप्राने हा फोटो इन्स्टागग्रामवर शेअर केला आहे.
5 / 8
अनन्या पांडेची देखील इन्स्टाग्रामवरील पोस्ट सगळ्यांना प्रचंड आवडत आहे
6 / 8
करण जोहरने फोटो शेअर करत चांदनी असे लिहिले आहे.
7 / 8
आयुष शर्माने देखील चंद्राचा खूप छान फोटो शेअर केला आहे.
8 / 8
आयुष शर्माने या फोटोला ब्युटिफूल ट्विलाईट असे कॅप्शन दिले आहे.
टॅग्स :विकी कौशलपरिणीती चोप्राकरण जोहरआयुष शर्मालारा दत्ता