बालकलाकार ते दाक्षिणात्य चित्रपट! सगळीकडेच आहे ग्लॅमगर्ल नेहा पेंडसेचा जलवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 14:12 IST
1 / 10मराठीतील काही हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक अशी नेहा पेंडसे हिचा आज वाढदिवस आहे.2 / 10मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअलिटी शोमधून ती सर्वांच्या ओळखीचा चेहरा बनलेली आहे.3 / 10मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून काम केलं होतं.4 / 10झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या टीव्ही सिरीअलमध्ये तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती.5 / 10तर हिंदीमध्ये ‘मे आय कम इन मॅडम’ या विनोदी कार्यक्रमात तिने हॉट लेडी बॉसचा रोल केला होता.6 / 10मराठीतील ग्लॅमगर्ल तसेच बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.7 / 10लहान असल्यापासून ती कॅमेऱ्यासमोर काम करते आहे.8 / 10बालकलाकार म्हणून तिने अनेक कामं केली आहेत.9 / 10नटसम्राट, प्यार कोई खेल नहीं, तसंच दाक्षिणात्य चित्रपटांत तिने काम केलं आहे.10 / 10शास्त्रीय नृत्यासोबतच तिने पोल डान्सचं रितसर प्रशिक्षण घेतलं आहे.