Join us

लॉकडाउनमध्ये ग्लॅमरस अंदाजात योगा करताना दिसली सोनाली सहगल, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:30 IST

1 / 8
कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूडचे कलाकार सध्या घरातच वेळ व्यतित करत आहे आणि स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देखील देत आहे.
2 / 8
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल सध्या घरात योगा करताना दिसते आहे.
3 / 8
तसेच सोनाली सहगलने टिकटॉक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4 / 8
या व्हिडिओत ती प्लँक एक्सरसाइज करताना दिसते आहे.
5 / 8
सोनाली सहगल शेवटची जय मम्मी दी सिनेमात दिसली होती.
6 / 8
जय मम्मी दी हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे.
7 / 8
सोनाली सहगल प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटात झळकणार आहे.
8 / 8
उजडा चमन चित्रपटातील तिचे काम खूप आवडले होते.
टॅग्स :योगासने प्रकार व फायदे