अक्किनेनी कुटुंबाची सून शोभिता धुलिपालाने दिली आनंदाची बातमी, लग्नाच्या चार महिन्यांनंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:03 IST
1 / 7नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे लग्न केल्यापासून कायम चर्चेत असतात. 2 / 7४ डिसेंबर २०२४ रोजी नागा चैतन्य आणि शोभिता यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. 3 / 7नागा चैतन्यसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या शोभिताच्या आयुष्यात आनंदादायी गोष्ट घडली आहे. 4 / 7शोभिता धुलिपालानं पा. रणजीत दिग्दर्शित एका नवीन चित्रपटाची ऑफर स्वीकारल्याची माहिती आहे.5 / 7लग्नानंतर आता शोभिता आता पुन्हा कामवर परतणार आहे. 6 / 7शोभितानं आतापर्यंत हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने 'द नाइट मॅनेजर' व 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.7 / 7 याचबरोबर तिने देव पटेलच्या ॲक्शन थ्रिलर 'मंकी मॅन'मध्ये अभिनय करून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.