सिद्धार्थ जाधवने चैत्यभूमीवर आंबेडकरांना केले अभिवादन, पाहा फोटोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 18:30 IST
1 / 5आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती2 / 5आंबेडकर जयंतीनिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवचे फोटो व्हायरल झालेत3 / 5सिद्धार्थने दादरच्या चैत्यभूमीला जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं4 / 5सिद्धार्थने आंबेडकरांच्या प्रतिमेला फुलं वाहून आदरांजली व्यक्त केली5 / 5सिद्धार्थ जाधवच्या या खास फोटोंवर चाहत्यांनी पसंती दिली