By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:50 IST
1 / 7Shweta Tiwari Photos: 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या श्वेता तिवारीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या मालिकेमध्ये प्रेरणाची भूमिका साकारून श्वेताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7अभिनयासोबतच श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7श्वेता तिवारीने नुकतेच तिचे लेटेस्ट बोल्ड फोटोशूट केले आहे, फोटोमध्ये श्वेताने व्हाईट कलरचा सीक्वेन्स वन साइड शोल्डर ड्रेस घातला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)5 / 7फोटोंमध्ये श्वेता वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. ४२ वर्षीय श्वेता तिवारीचा हॉट लूक पाहून चाहते हैराण झाले.(फोटो: इंस्टाग्राम) 6 / 7या फोटोंवर यूजर्स कमेंट करत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'ती वयासोबत अधिक हॉट होत आहे.' तर दुसऱ्याने लिहिले, 'तुम्ही 42 व्या वर्षीही 19 वर्षांचे दिसत आहे.' आणखी एकाने लिहिले, 'आंटी दिवसेंदिवस जास्त हॉट दिसत आहात. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7वयाच्या ४२ व्या वर्षीही श्वेताने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)