1 / 6अभिनेत्री श्वेता तिवारी सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. अलीकडेच तिने तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6श्वेता तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. श्वेताने यावेळी शॉर्ट फ्रॉकमधलं फोटोशूट शेअर केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6श्वेता तिवारीचा हा सिझलिंग लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.श्वेता तिवारीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6भोजपुरी सिनेमा ते टीव्ही आणि मग सिनेमात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ४० पेक्षा जास्त वय असून सुद्धा श्वेता तिवारी तरूणींना लाजवेल इतकी सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6आता तर मुलगी पलकही इंडस्ट्रीत नाव कमवत आहे. तिचे काही म्युझिक व्हिडीओ समोर आले आहेत. पण फॅन्स तिच्यापेक्षा जास्त श्वेताचं कौतुक करतात.(फोटो: इंस्टाग्राम)6 / 6