कोण आहे ही हॉट मुलगी? सैफ अली खानच्या लेकाला करतेय डेट, आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:09 IST
1 / 8फोटोत दिसणारी ही हॉट मुलगी लोकप्रिय अभिनेत्री आहे. सैफ अली खानचा लेक इब्राहिम खानबरोबर तिच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. 2 / 8ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आहे. 3 / 8पलक सध्या मालदीव्समध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 4 / 8या फोटोंमध्ये पलकचा बिकिनीतील हॉट अवतार बघायला मिळत आहे. मालदीव्सच्या समुद्रकिनारी तिने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. 5 / 8पलकने मालदीव्समध्ये स्कुबा डायव्हिंगही केलं. याचे फोटोही तिने शेअर केले आहेत.6 / 8पलक आणि इब्राहिम अनेकदा एकत्र दिसले आहेत. इव्हेंट,पार्टीमध्ये त्यांना स्पॉटही केलं गेलं होतं. 7 / 8पलक इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबासोबत गोव्यालाही गेली होती. पण आता पलकने दोघांचं नक्की कसं नातं आहे यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं.8 / 8'इब्राहिम माझा फक्त मित्र आहे. मला त्याच्यासोबत गप्पा मारायला आवडतं. तो सोबत असला की मजा येते. एक माणूस म्हणून तो खूप छान आहे', असं पलक म्हणाली.