Join us

Hotness Alert! Sherlyn Chopra चे वर्कआउट फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 15:36 IST

1 / 16
शर्लिन चोप्रा ही बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्री-मॉडलपैकी एक मानली जाते. सर्वांप्रमाणेच ती सुद्धा लॉकडाऊनमुळे घरात लॉक झाली आहे. पण तिचे चाहते जराही कमी झालेले नाहीत. कारण ती नेहमी प्रमाणे सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत आहे.
2 / 16
सध्या तिचे काही वर्कआउट करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. शर्लिनला आपल्या चाहत्यांमध्ये सतत चर्चेत कसं करायचं हे चांगलंच माहीत आहे.
3 / 16
शर्लिन फिटनेसबाबत फारच सीरिअस आहे आणि ती तिचं वर्कआउट रूटीन कधीच विसरत नाही.
4 / 16
आपण नेहमीच पाहिलंय की, ती नेहमीच्या तिच्या लूकबाबत काहीतरी नवीन करत असते. यावेळीही तिने काहीतरी वेगळं केलंय.
5 / 16
लॉकडाऊनमध्ये तिने कमालीची हॉट बॉडी मिळवली आहे. अशी बॉडी मिळवणं प्रत्येक अभिनेत्रीची आणि तरूणीची इच्छा असते.
6 / 16
तिची ही स्लिम बॉडी नेहमीच तरूणींना वर्कआउट करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी प्रेरित करते.
7 / 16
शर्लिन चोप्राने तिच्या लूकमध्ये बराच बदल केला आहे. ती आधीपेक्षा अधिक फिट आणि कॉन्फिडंट दिसत आहे.
8 / 16
9 / 16
10 / 16
11 / 16
12 / 16
13 / 16
14 / 16
15 / 16
16 / 16
टॅग्स :शर्लिन चोप्राबॉलिवूड