Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड पदार्पणापूर्वीच Shanaya Kapoor ने उडवली चाहत्यांची झोप, ब्लॅक मोनॉकनीमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 13:15 IST

1 / 10
बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीच शनाया बर्‍यापैकी प्रसिद्ध झाली आहे. अभिनेता संजय कपूरची ती मुलगी आहे.
2 / 10
सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. विविध अंदाजातले फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते.
3 / 10
सोशल मीडियावर तिची लोकप्रिय अधिक असून दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे.
4 / 10
ब्लॅक मोनॉकनी घातलेला शनाया कपूरचा फोटो शेअर होताच एक लाखाहून अधिक लोकांनी पहिला आहे.
5 / 10
तिच्या या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.
6 / 10
फोटो पाहून अनेकांच्या नजरा तिच्या या फोटोवरून हटतच नाहीय.
7 / 10
शनायाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
8 / 10
शनाया जुलै महिन्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
9 / 10
शनायाने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.
10 / 10
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्याच सिनेमात ती झळकणार आहे. शनायाने खूप मेहनत केलीय आणि तिचा ग्रॅण्ड लॉन्च व्हावा, अशी माझी इच्छा होती. तो तिचा अधिकार आहे, असे संजय कपूरने सांगितले होते.
टॅग्स :शनाया कपूरकरण जोहर