By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:59 IST
1 / 11बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. त्यांना आता दोन गोड मुलं देखील आहेत. 2 / 11शाहिद आणि मीरामध्ये असलेलं प्रेम आणि स्पेशल बाँड नेहमीच चाहत्यांचं मन जिंकून घेतो. ते एकमेकांवर भरभरून प्रेम करताना दिसतात. 3 / 11शाहिदने आता आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की, 'पत्नी मीराने आपल्या मुलांसाठी करियर मागे सोडलं होतं. त्यामुळेच मला तिचा अभिमान वाटतो.'4 / 11'माझं असं म्हणणं आहे की, मीराची स्वत:ची एक पर्सनॅलिटी आहे आणि माझी एक पर्सनॅलिटी आहे.'5 / 11'मीराने खूप साऱ्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. तिने एक खूप स्ट्राँग निर्णय घेतला तो म्हणजे आधी मुलं आणि नंतर करियर पुढे नेणं.'6 / 11'आमची मुलं आता थोडी मोठी झाली आहेत. त्यामुळे मीराकडे आता तिच्या स्वत:साठी वेळ आहे.'7 / 11'मीराला आई म्हणून जे काही करायचं होतं ते तिने केलं आहे. कुटुंब सांभाळलं आता हळूहळू ती थोडी फ्री होत आहे.'8 / 11'तिला जे काही हवं ते ती आता करत आहे. मला तिचा नेहमीच अभिमान वाटतो आणि मी तिला सपोर्ट करत असतो.'9 / 11'मीरा नेहमीच माझ्यासाठी एक चांगली मैत्रीण, पार्टनर आणि सपोर्ट सिस्टम म्हणून राहिली आहे. आता माझी वेळ आहे.'10 / 11'मी नेहमीच तिच्यासोबत असेन' असं म्हणत शाहिद कपूरने आपल्या पत्नीचं खूप कौतुक केलं आहे. 11 / 11