Shahid Kapoor : "मी फक्त एकदाच प्रेमात पडलो, बाकी सर्व बकवास आहे, गेट आऊट"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:55 IST
1 / 9अभिनेता शाहिद कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. शाहिदने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. 2 / 9फराह खानने एका शोमध्ये शाहिद कपूरला तू किती वेळा कोणाच्या प्रेमात पडला आहेस? असा प्रश्न विचारला. 3 / 9शाहिदने फक्त एकदाच असं उत्तर दिलं आहे. 'माझं लग्न झालं आहे फराह, तुला नेमकं काय करायचं आहे?' असा तिलाच प्रश्न विचारला. 4 / 9फराहने यावर 'आय लव्ह मीरा आणि मला माहित आहे की ती हे समजून घेईल' असं म्हटलं आहे. 5 / 9'मी फक्त एकदाच प्रेमात पडलो, बाकी सर्व बकवास आहे, गेट आऊट' 6 / 9'मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप खूश आहे' असं अभिनेत्याने म्हटलं आहे. 7 / 9शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीरा राजपूतसोबत लग्न केलं आहे. शाहिद मीरापेक्षा १४ वर्षांनी मोठा आहे. 8 / 9शाहिद आणि मीराला दोन गोड मुलं देखील आहे. अभिनेता नेहमीच मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 9 / 9