Join us  

Hotness Alert! ईशा गुप्ताने कधी बिकीनी तर कधी ब्रालेस होऊन घालता धुमाकूळ, बघा तिचे सगळ्यात फेमस फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 2:30 PM

1 / 8
Esha Gupta Bold Photos : फॅन्सची झोप उडवण्याची आणि त्यांना मोहिनी घालण्याची एकही संधी ईशा गुप्ता सोडत नाही. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. जे काही मिनिटात व्हायरल होतात.
2 / 8
ईशा कधी बिकीनीमध्ये तर कधी ब्रा तर कधी ब्रालेस होऊन कॅमेरासमोर आपल्या अदा दाखवत असते. हे फोटो पाहून फॅन्सची झोप उडते. अनेकदा ईशा सोशल मीडियावर बोल्डनेस आणि हॉटनेसची सीमा पार करते. अशात तिचे काही फार जास्त गाजलेले फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
3 / 8
ईशा भलेही अलिकडे कोणत्याही सिनेमात दिसली नसेल, पण तिचे बोल्ड फोटो नेहमीच गाजतात. तिच्या बोल्ड आणि हॉट अदा पाहून फॅन्स हैराण होतात. कारण तेवढे हॉट फोटो कुणीही शेअर करत नाहीत.
4 / 8
कधी ब्लॅक कलरचा ब्लाउज ब्रालेस होऊन घालणं तर कधी डीपनेक ड्रेसमध्ये क्लीवेज फ्लॉन्ट करणं हे ईशासाठी काही नवीन नाही.
5 / 8
काही फोटोंमध्ये तर ती इतकी बोल्ड असते की, आधीचे तिचे सगळे फोटो फॅन्स विसरतात. याच माध्यमातून ती सतत चर्चेत असते.
6 / 8
ईशाला फॅन्सच्या मनासोबत कसं खेळायचं हे चांगलंच माहीत आहे. त्यामुळेच ती न विसरता दररोज फॅन्ससाठी काहीना काही बोल्ड असं शेअर करत असते.
7 / 8
ईशा कधी तिचे बोल्ड फोटोशूटचे फोट तर कधी एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी बिकीनी तर कधी ब्रालेस होऊन ती सगळ्यांना धक्का देत असते.
8 / 8
ईशाच्या सगळ्याच फोटोंमध्ये तिला कातिल अंदाज बघायला मिळतो. पण तिचे फॅन्स तिच्या सिनेमाची आणि तिच्या बोल्ड सीन्सची वाट बघत असतात. कित्येक फॅन्स फोटोवर कमेंट करून याबाबत विचारणा करत असतात. काहीही असो ईशा सिनेमात दिसो ना दिसो पण तिच्या फोंटोमुळे तिचे फॅन्स काही कमी झालेले नाहीत.
टॅग्स :ईशा गुप्ताबॉलिवूड