Join us
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Chopra: वाढत्या वयाच्या प्रियंका चोप्राचा फोटो पाहून लोकांनी लावला डोक्याला हात, फॅन्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:20 IST

1 / 7
प्रियंका चोप्राने हल्लीच पती निक जोनासचा वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा केला होता. आता प्रियंकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
2 / 7
प्रियंका चोप्राच्या नावाचा जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये समावेश होतो. तिला फॅन्स ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखतात. मात्र आता प्रियंकाचे जे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
3 / 7
समोर आलेल्या प्रियंका चोप्राच्या या फोटोंमध्ये तुम्ही तिचा चेहरा खूप बदललेला असल्याचे पाहू शकता.
4 / 7
अशा परिस्थितीत सोशल मीडियावर फॅन्स कमेंट करून आपलं मत मांडत आहेत. प्रियंकाने वाढच्या वयात सौंदर्य टिकवण्यासाठी सर्जरी किंवा बोटोक्स ट्रिटमेंट केली आहे. ती तिला अजिबात सूट होत नसल्याचे फॅन्स म्हणत आहेत.
5 / 7
प्रियंका चोप्राच्या लूकचा विचार केल्यास ती यादरम्यान, ब्लॅक बॅकलेस ड्रेसमध्ये खूप स्टायलिश अंदाजात दिसत आहे. त्याबरोबरच हाय हिल्स आणि मोकळ्या केसांसह तिने आपलिया लूक टीम अप केला आहे.
6 / 7
निक जोनास आणि प्रियंका चोप्रा यांचे हे फोटो त्यांच्या रेस्टॉरंटबाहेरचे आहेत.
7 / 7
प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि प्रत्येक दिवशी पती निक आणि मुलगी मालतीसोबतचे आपले फोटो शेअर करत असते.
टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूड