Join us

SEE PICS : गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू...सासरी काहीशा अशा अंदाजात दिसली दीपिका पादुकोण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 11:44 IST

1 / 5
यावेळी दीपिकाने गोल्डन रंगाचा सूट आणि रणवीरने कुर्ता-पायजामावर पिंक रंगाचे जॅकेट घातले होते.
2 / 5
ववधू दीपिकाच्या भांगात कुंकू होते तर गळ्यात मंगळसूत्र. सासरी पोहोचल्यावर दीपिका व रणवीर दोघेही मीडियाला सामोरे आलेत. त्यांनी हात हलवून मीडियाचे अभिवादन केले.
3 / 5
मुंबई विमानळावरून हे जोडपे थेट रणवीरच्या घरी पोहोचले. यानंतर दोघेही मीडियाला सामोरे गेलेत.याशिवाय हात जोडून सगळ्यांचे आभारही मानलेत. यावेळी दोघेही कमालीचे आनंदी दिसलेत.
4 / 5
5 / 5
टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग