1 / 9अभिनेत्री माधवी निमकरचे अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. (PHOTO INSTAGRAM)2 / 9माधवी निमकरचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो3 / 9सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते.4 / 9ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला रसिकांची पंसती मिळते. 5 / 9इतकेच नाही तर माधवी फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे.6 / 9 वयाची 35 वर्षे ओलांडलेली माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते. 7 / 9माधवी चार वर्षाच्या मुलाची आई आहे. रुबेन हे तिच्या मुलाचे नाव आहे. 8 / 9अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 9 / 9संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करुन भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या सिनेमाममधूनही माधवीने रसिकांची मने जिंकली आहेत.