Join us

IN PICS: ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे समांथा आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:14 IST

1 / 7
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
सामंथा रुथ प्रभूने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नसले तरी तिचा मोठा चाहता वर्ग इथंही आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
इंस्टाग्रामवर समंथा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे आणि स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
समांथाची बोल्ड आणि सिझलिंग स्टाइल अनेकदा फोटोशूटमध्ये पाहायला मिळते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
काही तासांतच समांथाच्या लेटेस्ट फोटोशूटला 1.3 मिलियन लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
लवकरच सामंथा ‘शकुंतलम’ या पौराणिक चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
इंस्टाग्रामवर सामंथाचे 22.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywood