पाहा रिचा चड्डा आणि अली फजलचे रॉमँटिक फोटो, लवकरच अडकणार आहेत लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 19:44 IST
1 / 6अली फजल आणि रिचा चड्डा यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.2 / 6अली आणि रिचाला अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येते.3 / 6अली आणि रिचा दोघे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात. 4 / 6अली आणि रिचा आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.5 / 6अली आणि रिचा जवळजवळ पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत6 / 674 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान एकत्र रेड कार्पेटवर उतरत रिचा आणि अलीने आपले नाते जगजाहीर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले.