Join us  

PHOTOS: रश्मी देसाई पुन्हा एकदा आली ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत, उदयपूरमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 5:52 PM

1 / 6
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई सध्या उदयपूरमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
रश्मी देसाईने तिच्या इंस्टाग्रामवर व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये रश्मी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या स्कर्ट टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
या फोटोंमध्ये रश्मी सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
बिग बॉसपासून रश्मी देसाईची लोकप्रियतेत खूप वाढली आहे (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :रश्मी देसाईटेलिव्हिजन