Join us
Daily Top 2Weekly Top 5

ये भी ठीक हैं! मिर्झापूरचा रॉबिन गर्लफ्रेन्डसोबत विवाह बंधनात अडकला, बघा खास फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 13:51 IST

1 / 11
मिर्झापूर वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये रॉबिनची भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशु पेनयुली आणि वंदना जोशी हे देहरादून येथे विवाह बंधनात बांधले गेले. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचंही लग्न कोविड गाइडलाइन्स लक्षात ठेवूनच पार पडलं..
2 / 11
प्रियांशुने लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात प्रियांशु एका स्पोर्टी माउंटेन बाइकवर घेऊन जात आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे की, 'माझ्या सुंदर पत्नीला सोबत घेऊन जात आहे. आणि आम्ही सोबत एक सुंदर सुरूवात करणार आहोत'.
3 / 11
सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या फंक्शनचे फोटो प्रियांशुने अजून शेअर केले नाहीत. पण त्याच्या फॅन पेजवर अनेक फोटो आहेत.
4 / 11
वंदनाने तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनला तिले लिहिले आहे की, 'आणि ही सुरूवात झाली. मेहंदीची रात्र'. या लग्नात दोन्हीकडील काही मोजके पाहुणेच आले होते.
5 / 11
6 / 11
7 / 11
8 / 11
9 / 11
10 / 11
11 / 11
टॅग्स :बॉलिवूडमिर्झापूर वेबसीरिजलग्न