Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prajakta Mali: जवान जानेमन..हसीन दिलरुबा…! प्राजक्ता माळीचे ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो पाहून नेटकरी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 16:24 IST

1 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 9
प्राजक्ता सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील ती तिचं फोटोशूट शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 9
प्राजूने तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यापाहून चाहते घायाळ झाले आहेत. दिवसेंदिवस प्राजक्ताच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
प्राजक्ताने काळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमधलं फोटो शेअर केलं आहेत. जवान जानेमन..हसीन दिलरुबा…मिल जो दिल जवाँ…असं कॅप्शन तिनं हे फोटोशूट शेअर करताना दिलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 9
प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या फोटोशूटवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
6 / 9
मिले जो दिल जवा.. शिकार हो गया.., और .... शिकारी खुद यंहा शिकार हो गया ...., मिले जो दिल वहा हसीन निखार हो गया, गॉर्जिअस अँड ब्युटीफुल अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोंवर केल्या आहेत.
7 / 9
प्राजक्ताने ललित कला केंद्रात मी नृत्य विषयात एमए केलं आहे. ‘तांदळा’ सिनेमात तिनं अगदी छोटीशी भूमिका साकारली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ती घराघरात पोहचली.(फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
9 / 9
टॅग्स :प्राजक्ता माळीटिव्ही कलाकार