By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:35 IST
1 / 7लाखो लोकांच्या हृदयाची धडकन म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali). तिचं हसणं, दिसणं, तिच्या अदा सगळंच कातील. प्राजक्तावर लाखो चाहते अक्षरश: फिदा आहेत.2 / 7प्राजक्ताचा 'फुलवंती' सिनेमा जोरदार चालला. यामध्ये तिने साकारलेली नृत्यांगना अनेकांना भावली. यानंतर प्राजक्ता आता पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.3 / 7'वाह दादा वाह' म्हणत प्राजक्ताने कायम हास्यजत्रेत आपली छाप पाडली आहे. मोठ्या ब्रेकनंतर हास्यजत्रा पुन्हा सुरु झालं असून प्राजक्ता माळीही परत आली आहे.4 / 7प्राजक्ता सध्या सोशल मीडियावर अनडिलीटेड फोटो शेअर करत असते. हास्यजत्रेच्या सेटवर तर ती वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. तिच्या काही लूक्सचं खूप कौतुकही झालं आहे.5 / 7आकाशी रंगाच्या साडीत तिने सेटवरील काही फोटो पोस्ट केलेत. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यावर तिने स्लीव्हलेस गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे. 6 / 7प्राजक्ताचा ब्लाऊज बॅकलेस आहे. तिने मिरर फोटो शेअर केला आहे. तिचे गोल्डन कानातले सौंदर्यात भर घालत आहेत. 7 / 7प्राजक्ताने या लूकमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. 'रानी' असं कॅप्शनही तिने दिलं आहे. प्राजक्ताच्या फोटोंवर भरभरुन कमेंट्स आल्या आहेत.