Join us

PHOTOS: पुजा हेगडेचा बोल्ड लूक, फोटो होतायत व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:27 IST

1 / 9
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात स्वतःच्या अभिनयनाने सगळ्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे.
2 / 9
कधी बॉडीकॉन ड्रेसमध्ये मनमोहक अदा, तर कधी बिकीनीत ग्लॅमरस लुकने पुजा चाहत्यांची मन जिंकत असते.
3 / 9
सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससाठी नेहमीच शेअर करत असते. तिचे फॅन्सदेखील तिच्या फोटोंवर फिदा असतात.
4 / 9
पुजा हेगडेचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.
5 / 9
नुकताच पुजा हेगडेने स्वतःचा असा बॉसी लूक शेअर केलाय, जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
6 / 9
पूजाच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड अवतार प्रचंड आवडला आहे.
7 / 9
या लूकमध्ये पूजा अत्यंत ग्लॅमरस अन् कॉन्फिडेन्ट दिसत आहे.
8 / 9
सध्या अभिनेत्री 'देवा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात शाहिद कपूरसोबत तिनं स्क्रीन शेअर केली आहे.
9 / 9
अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि 'सस्पेन्स' ने खिळवून ठेवणारा असा हा सिनेमा ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.
टॅग्स :पूजा हेगडेसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया