बॉलिवूड सेलिब्रिटींचे लग्नातील एकापेक्षा एक भारी लूक, एकदा बघाल तर बघतच राहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 17:22 IST
1 / 15बॉलीवूडचे लव्हबर्डस दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न १४ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडलं 2 / 15रणवीर सिंगने ऑगस्ट २०१२ मध्ये ‘गोलियां की रासलीला राम-लीला’ मधील त्यांची सह-अभिनेत्री दीपिका पादुकोणला डेट करण्यास सुरवात केली. ऑक्टोबर २०१८ मध्ये या जोडप्याने त्यांचे आगामी विवाह जाहीर केले.3 / 15दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी यावर्षी १४आणि १५ नोव्हेंबर रोजी इटलीमधील 'लेक कोमो येथे व्हिला डेल बाल्बियानेलो' येथे लग्न केले. या जोडप्याचे दोन दिवस भव्य आणि खासगी समारंभ झाले. पहिल्या दिवशी हे लग्न कोकणी विधीनुसार झाले आणि त्यानंतर दुसर्या दिवशी सिंधी विवाह झाला.4 / 15राजस्थानमधील जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये प्रियांका आणि निकचे 01 डिसेंबर 2018 रोजी ख्रिश्चन विवाह तर 02 डिसेंबर 2018 मध्ये हिंदू परंपरेनुसार लग्नबंधनात अडकले 5 / 15निक त्याच्या शेरवानीत कुल दिसत होता तर प्रियांका तिच्या लाल रंगाच्या लेहेंगा आणि लग्नाच्या सामानात खूपच सुंदर दिसत होती6 / 15प्रियांका आणि निक या लव्हबर्ड्सचे हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न झाले.7 / 15भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 डिसेंबर, 2017 रोजी इटलीमध्ये विवाह पार पडला 8 / 15या जोडप्याने दिल्लीत आपल्या कुटुंबियांसाठी आणमित्रांसाठी रिसेप्शन आयोजित केले होते. पंतप्रधान मोदींनी ही या विवाहसाठी हजेरी लावली होती. 9 / 15असंख्य सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध चेहरे पार्टीसाठी आले होते.10 / 15करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या नात्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.11 / 15 सैफ आणि करीना यांनी पाच वर्षाच्या रिलेशनशिपनंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्न केले 12 / 15 ‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर सैफ-करीना हे दोघेही प्रेमात पडले 13 / 15शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न सर्वात अविस्मरणीय होते, 14 / 15शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं ‘अरेंज मॅरेज' झाले 15 / 15अमिताभ बच्चन, कंगना रनौत, प्रीती झिंटा, सोनम कपूर, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, रणवीर सिंग या बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.